“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः”
वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कागल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी.👏🏻🙏🏼
👉दि. कागल एज्युकेशन सोसायटीच्या वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कागल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
👉आज गुरुपौर्णिमा या निमित्त बी.फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना गुलाब व भेटवस्तू देऊन शुभेच्या दिल्या.
👉प्राचार्य डॉ.सचिन एस. माळी व इतर शिक्षकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सरस्वतीचे पूजन केले.
👉बी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे महत्त्व सांगितले.
👉प्राचार्य डॉ. सचिन एस. माळी यांनी गुरू व शिक्षक कोणाला मानावे याबद्दल मार्गदर्शन दिले.
👉तसेच सहयोगी प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन उच्चशिक्षण घेण्याची गुरुदक्षिणा मागितली.
👉बी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक चित्रफित दाखवली.
👉कार्यक्रमाचे नियोजन बी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी केली.