पर्यावरणाचे करा रक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण या ब्रीदवाक्याला अनुसूरून वाय. डी. माने इन्स्टिट्युट मध्ये वृक्षारोपण

दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय. डी. माने इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कागल येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने बी .फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी हळदी, तुळस, गवती चहा, एरण्डेल अशा औषधी वनस्पती कॉलेजला भेट दिली .

संजीवनी हर्बल गार्डन येथे वनस्पतींचे वृक्षारोपण कॉलेज चे प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले.